नमाजाच्या वेळी वारकरी भजन थांबवतात. नमाज संपले, की पुन्हा भजनं सुरू होतात...
पैठणमधला हजरत इद्रीस हुसैनी सय्यद सादात दर्गा...
संत एकनाथांच्या काळापासून हा दर्गा वारकऱ्यांसाठी हक्काचं विसाव्याचं ठिकाण...
हा एकोपा म्हणजे नाथबाबांनी अर्थात संत एकनाथांनी केलेली समाजमनाची मशागतच...
Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com